reCAPTCHA

Effortless Verification

विनामूल्य

Google चे reCAPTCHA ॲप तुम्हाला नवीन reCAPTCHA मोबाइल पडताळणी अनुभव इंटिग्रेट केलेल्या वेबसाइटवर आणि अ‍ॅप्लिकेशनवर तुम्ही मानव असल्याची सुरक्षितपणे पडताळणी करण्यात मदत करते. तुम्हाला सपोर्ट असलेल्या साइटवर किंवा अ‍ॅपवर reCAPTCHA QR कोड अथवा reCAPTCHA मोबाइल पडताळणी बटण आढळते, तेव्हा तुम्ही अधिक सुरळीत पडताळणी अनुभवासाठी हे अ‍ॅप वापरू शकता. वैशिष्ट्ये: * अखंड पडताळणी: तुम्ही मानव असल्याचे झटपट सिद्ध करा. * App Clip: संपूर्ण ॲप इंस्टॉल न करता आणखी जलद, मागणीनुसार पडताळणीसाठी, फक्त reCAPTCHA QR कोड स्कॅन करा किंवा ॲप क्लिप लाँच करण्यासाठी reCAPTCHA पडताळणी बटणावर टॅप करा. * वर्धित सुरक्षा: तुम्ही मानव असल्याची सुरक्षितपणे पडताळणी करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसच्या क्षमतांचा लाभ घ्या. App Clip कसे काम करते: १. तुमच्या फोनवरील Camera अ‍ॅप वापरून कंपॅटिबल reCAPTCHA QR कोड स्कॅन करा किंवा तुमच्या फोनवर वेबसाइटवरील अथवा अ‍ॅपवरील पडताळणी बटणावर टॅप करा. २. reCAPTCHA App Clip दिसते. ३. App Clip मध्ये पडताळणी पूर्ण करा. ४. मूळ वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर अखंडपणे पुढे सुरू ठेवा.

  • ४.६
    5 पैकी
    ५ मानांकन

Fix bugs in the app clip.

डेव्हलपर Google ने सूचित केले आहे की ॲपच्या गोपनीयता सरावामध्ये खाली वर्णन केल्याप्रमाणे डेटा हाताळणे समाविष्ट असू शकते. अधिक माहितीसाठी, डेव्हलपरचे गोपनीयता धोरण पाहा.

  • तुमच्याशी लिंक असलेला डेटा

    खालील डेटा संकलित करून आणि तुमच्या आयडेंटिटीशी लिंक केला जाऊ शकतो :

    • स्थान
    • आयडेंटिफायर्स
    • डायग्नॉस्टिक्स
    • इतर डेटा
  • डेटा तुमच्याशी लिंक केलेला नाही

    खालील डेटा संकलित केला जाऊ शकतो परंतु तो तुमच्या आयडेंटिटीशी लिंक केलेला नाही :

    • डायग्नॉस्टिक्स

तुमच्याद्वारे वापरले जाणारे फीचर्स किंवा तुमचे वय ह्यांच्या आधारावर गोपनीयता पद्धती भिन्न असू शकतात. अधिक जाणून घ्या

डेव्हलपरने हे ॲप कोणत्या ॲक्सेसिबिलिटी फीचर्सला सपोर्ट करते हे अद्याप सूचित केलेले नाही. अधिक जाणून घ्या

प्रदाता
  • Google LLC
आकार
  • ५.९ MB
श्रेणी
  • युटिलिटी
सुसंगतता
iOS 15.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPhone
    iOS 15.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPad
    iPadOS 15.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPod touch
    iOS 15.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
भाषा
Bulgarian आणि ३५ अधिक
  • Bulgarian,Hindi,Kazakh,Simplified Chinese,Slovenian,Traditional Chinese,Vietnamese,अरबी,इंग्रजी,इंडोनेशियन,इटालियन,कातालान,कोरियन,क्रोएशियन,ग्रीक,जपानी,जर्मन,झेक,डच,डॅनिश,तुर्की,थाई,नॉर्वेजियन बोकमॉल,पोर्तुगीज,पोलिश,फिनिश,फ्रेंच,मलय,युक्रेनियन,रशियन,रोमानियन,लिथुआनियन,स्पॅनिश,स्लोव्हाक,स्वीडिश,हंगेरियन
वय रेटिंग
4+
कॉपीराइट
  • © Google Inc.